Health Department : कोरोनाच्या अनुभवातून धडा! ‘आरोग्य’ उभारणार विषाणू विज्ञान प्रयोगशाळा

राज्याच्या आरोग्य विभागाने स्वतःचीच ‘महाराष्ट्र विषाणू विज्ञान संस्था’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Virus Science Laboratory
Virus Science Laboratorysakal
Updated on

मुंबई - कोरोना काळामध्ये झालेले रुग्णांचे हाल, ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळे’तून चाचणी अहवालास झालेला विलंब आणि अहवाल नसल्याने उपचारातील दिरंगाईमुळे अनेक रुग्णांना गमावावे लागलेले प्राण यातून राज्य सरकारने स्वावलंबनाचा धडा घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com