Local Body Elections update
esakal
महाराष्ट्र बातम्या
Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!
Maharashtra Local Body Elections at Risk : सुप्रीम कोर्टाच्या ‘ट्रिपल टेस्ट’ निकषांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर संकट; ५० टक्क्यांवरील आरक्षण घटनाबाह्य ठरण्याची भीती
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षण ५० टक्यांच्या वर गेल्याचे सांगत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला तसेच निवडणुका रद्द करण्याचा इशारा देखील दिला आहे. यावर कायदेतज्ज्ञ अॅड. उल्हास बापट महत्त्वाची माहिती दिली आहे. ते साम टिव्हीशी बोलत होते.

