मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

Shiv Sena Rebel MPs News: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (यूबीटी) मधील सहा खासदारांच्या शिवसेना (शिंदे) पक्षात विलीनीकरणास मान्यता दिली आहे.
Shiv Sena Rebel MPs

Shiv Sena Rebel MPs

ESakal

Updated on

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमधील सहा बंडखोर खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेला विलीनीकरण मान्य केले आहे. या निर्णयामुळे संसदेतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधित्वाचे समीकरण बदलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com