
मद्रास उच्च न्यायालयाने स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा खटला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कथित अपमानास्पद टिप्पणीशी संबंधित आहे. तसेच तो आता मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे. याची तारीखही समोर आली आहे.