Ajit Pawar Plane Crash: ''त्या' दिवशी मी अजित पवारांसोबत विमानाने जाणार होतो, पण...'', मोठ्या नेत्याचा दावा

RSP Chief Mahadev Jankar Reveals He Narrowly Missed Fatal Flight to Baramati: रासपचे नेते त्याच विमानाने प्रवास करणार होते. मात्र सुदैवाने त्यांना उशीर झाला. खुद्द त्यांनीच ही माहिती दिली.
ajit pawar mahadev jankar

ajit pawar mahadev jankar

esakal

Updated on

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं आणि विमानातल्या पाच जणांचा जीव गेला. या घटनेनंतर सबंध महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. एवढा दिग्गज नेता दगावल्याने अनेक स्तरातून संशय निर्माण केला जातोय. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडट पिंकी माळी यांचाही जीव गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com