
Manoj Jarange Patil: महादेव मुंडे यांचा खून होऊन २१ महिने झाले तरी त्यांचे मारेकरी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यातच गुरुवारी (दि. ३१) महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने एसआयटीमधील अधिकारी बदलण्याचे आदेश दिले आहेत.