Maharashtra Budget 2025 : मुद्रांक शुल्क अन् मोटार वाहन करात वाढ; वाचा पूर्ण अर्थसंकल्प

Maharashtra assembly Budget session 2025 updates in Marathi : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सगळा अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर.
Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025Esakal
Updated on

Ajit Pawar Budget Live : मुद्रांक शुल्कात वाढ, १०० रुपयांऐवजी ५०० रुपये आकारले जाणार

पुरक दस्त ऐवजासाठी मुद्रांक शुल्कात वाढ करण्यात आलीय. आता १०० रुपयांऐवजी ५०० रुपये मुद्रांक शुल्क यासाठी आकारले जाणार आहे. एखादा दस्त भरायच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या १०० रुपये आकारले जातात. तसंच निष्पादित दस्त अभिनिर्णयासाठी दाखल करताना प्रथमदर्शनी देय असलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com