Maharashtra Assembly Election 2024 Result : ‘पवार विरुद्ध पवार’मध्ये अजित पवारांची बाजी; ४१ पैकी २८ जागांवर विजय

विधानसभा निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत तब्बल ४१ जागांवर सामना झाला.
Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawaresakal
Updated on

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत तब्बल ४१ जागांवर सामना झाला. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या २८ उमेदवारांनी शरद पवार यांच्या उमेदवारांचा पराभव केला. तर शरद पवार यांचे केवळ ८ उमेदवार अजित पवार यांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडून आले. तसेच पाच ठिकाणी दोन्ही पवारांच्या उमेदवारांचा अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांनी पराभव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com