

suresh dhas
esakal
Rohit Pawar: राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. कामकाजाच्या दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवेदनात केलेला एक उल्लेख रोहित पवारांना चांगलाच खटकला. त्यांच्या मतदारसंघाबद्दल ते विधान असल्याने पवारांनी त्याला जोरदार विरोध केला.