ATS Busted Terror Module : एटीएसची मोठी कारवाई ! नवी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला, अशी होती मोडस ऑपरेंडी

Anti Terrorism Operation : उच्चशिक्षित तरुणांना, विशेषतः मुस्लिम तरुणांना, कट्टरतावादी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. पुसद येथील फुटबॉल क्लबचा वापर करून इंडोक्रिनेशन आणि भरतीची मोडस ऑपरेंडी राबवली जात होती.
Maharashtra ATS officials conducting coordinated raids across multiple districts to dismantle an alleged radicalization and terror recruitment network.

Maharashtra ATS officials conducting coordinated raids across multiple districts to dismantle an alleged radicalization and terror recruitment network.

esakal

Updated on

Maharashtra ATS Conducts Multi-District Anti-Terror Raids : महाराष्ट्रातील एटीएसच्या गोपनीय कारवाईने एक मोठी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला गेला आहे. तीन दिवसांपूर्वी, म्हणजेच १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी, एटीएसने यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये एकूण २१ ठिकाणी छापेमारी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com