Maharashtra Board Counseling: परीक्षा जवळ, तरीही चिंता नको... दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन; मानसिक आरोग्यासाठी महाराष्ट्र बोर्डाची मोठी घोषणा

Maharashtra Board Launches Free Counseling for 10th Student: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत काऊन्सलिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे
Free Counseling For 10th Student 

Free Counseling For 10th Student 

esakal 

Updated on: 

Maharashtra SSC Board Exam Counseling : परीक्षेच्या ताणामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये चिंता, घाबरटपणा आणि मानसिक तणाव दिसून येतो. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) एक मोठा उपक्रम जाहीर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com