

Maharashtra Budget 2025: राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी खूप मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नसल्या तरी पायाभूत सुविधांबाबत महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण यंदाच्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांनुसार, काय स्वस्त झालंय? आणि काय महागलंय? जाणून घेऊयात.