

Maharashtra Budget News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. महायुती सरकारचे हे पहिलेच पूर्ण अधिवेशन आहे.