Maharashtra Budget 2026: ''मध्ये-मध्ये बोलणाराचे पैसे कापणार'', भाषण सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा इशारा कोणाला?

CM Devendra Fadnavis Warns Aaditya Thackeray During Budget 2026 Presentation: नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी सायबर गुन्हे महामंडळ कार्यान्वित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

esakal

Updated on

Aditya Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सदर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार असल्याचं जाहीर करत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच आदित्य ठाकरे हे मध्येच काहीतरी बोलले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट इशाराच दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com