Devendra Fadnavis student education scheme
esakal
Maharashtra Budget 2026 Education : महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात (Maharashtra budget 2026 education announcement) शेतकरी, महिला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या.