

No Unopposed Trend in Maharashtra By Polls
Esakal
Baramati By Election: राज्यात बारामती आणि पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. बारामतीत अजित पवार यांच्या निधनानंतर तर राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आहे. महायुतीने बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलीय. महाविकास आघाडीत या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहेत. पण दोन्ही मतदारसंघात शरद पवार गटाने वेगवेगळी भूमिका घेतली आहे. Maharashtra politics sees rare unopposed trend absent in by elections