Pune Metro: पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या कर्जांस मान्यता देण्यात आलेली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तसेच इतरही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत.