

Deputy CM Sunetra Pawar
esakal
Ajit Pawar Death: सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं स्वतःकडे ठेवलं असून सुनेत्रा पवारांकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आलीय.