Home Department Exam : अरे देवा! नोकरी महाराष्ट्राची अन् परीक्षा गुजरातची

गृह खात्याची पदभरती; राज्यात परीक्षा केंद्रच नसल्याने विद्यार्थी अडचणीत. हजारो उमेदवार वंचित राहण्याची भीती
Exam
Examsakal
Updated on

- अविनाश साबापुरे

यवतमाळ - अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गृह विभागाने फॉरेन्सिक लॅबमधील विविध पदांची भरती सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्जही केलेत. मात्र महाराष्ट्रातील ही नोकरी मिळविण्यासाठी त्यांना गुजरातमध्ये जाऊनच परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात एकही परीक्षा केंद्र न दिल्याने हजारो उमेदवार या भरतीपासूनच वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com