Devendra Fadnavis: ''हा पुराव्यांचाच जीआर आहे, फक्त...'' कुणबी आरक्षण अन् भुजबळांच्या नाराजीवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

''मराठवाड्याचे पुरावे हे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले पुरावे आपण ग्राह्य धरलेले आहेत. जे खरे कुणबी आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. जे खरे हक्कदार आहेत, त्यांनाच मिळणार आहे.''
Devendra Fadnavis: ''हा पुराव्यांचाच जीआर आहे, फक्त...'' कुणबी आरक्षण अन् भुजबळांच्या नाराजीवर फडणवीसांचं स्पष्टीकरण
Updated on

Chhagan Bhujbal: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात काढलेल्या शासन आदेशावर आणि त्यामुळे नाराज झालेल्या मंत्री छगन भुजबळांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, भुजबळ कुठेही नाराज नाहीत. मराठा समाजाला प्रमाणपत्र देताना पुराव्यांचा विचार करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com