

Authorities conducting vehicle inspections and monitoring illegal cattle transport as part of Maharashtra’s strict crackdown on cow smuggling and unauthorized slaughterhouses.
esakal
महाराष्ट्र सरकारने गो तस्करी बाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील गो तस्करी,गो वंशांची बेकायदेशीर वाहतूक आणि अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. गृह विभागाने जारी केलेल्या एका नवीन आदेशानुसार, गोवंशाच्या संघटित तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्या आणि रॅकेट्सविरुद्ध आता थेट 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या' (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील.