
Maharashtra Din 2025: आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णपान. या राज्याच्या जडणघडणीत जे असंख्य हात लाभले, त्यांच्याप्रती अभिवादन करण्याचा हा दिवस. या राज्याच्या जडणघडणीच्या प्रवासात एक गीत सातत्याने मराठी अस्मिता तेवत ठेवण्याचं काम करत आहे, त्याबद्दल जाणून घ्या.