Maharashtra Drought Relief : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मिळणार दोन हजारांची मदत? दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारच्या हालचालींना वेग, तारीखही ठरली?

Maharashtra drought relief second installment 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजारांची अग्रीम मदत मिळाली. आता डिसेंबरमध्ये दोन हजारांचा दुसरा हप्ता देण्याच्या हालचाली सुरू असून, अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
Maharashtra drought affected farmers payment date

Maharashtra drought affected farmers payment date

esakal

Updated on: 

Maharashtra drought relief second installment 2026 : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाल्यानंतर आता आणखी दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या मदतीचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.

Loading content, please wait...