Dussehra Melava 2025 Update: राज्यातील सर्व दसरा मेळाव्यांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Dussehra Rally Live : राज्यात आज विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो आहे. त्यानिमित्त आज विविध पक्षाचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना ( उद्धव ठाकरे), शिवसेना ( एकनाथ शिंदे), पंकजा मुंडे, मनोज जरांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याचा समावेश आहे. या मेळाव्यांचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर....
Eknath Shinde Live: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?-एकनाथ शिंदे
हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का? वाट्टेल तेव्हा घालायला आणि वाट्टेल तेव्हा काढायला... तुम्ही २०१९ पासून हिंदुत्व सोडून दिलेलं आहे, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.