महाराष्ट्राचा शिक्षण विभाग ‘वरपास’! ‘पीजीआय’ निर्देशांकात घसरण कायम; कोल्हापूर अव्वल तर शेवटच्या स्थानावर....

Maharashtra school education PGI 2024 report : देशातील एकंदर सर्वच राज्यातील शालेय शिक्षणाची अवस्था स्पष्ट करणारा अहवाल दरवर्षी केंद्र शासनाकडून जाहीर केला जातो.
Maharashtra school education PGI 2024 report
Maharashtra school education PGI 2024 reportesakal
Updated on

अविनाश साबापुरे

Maharashtra’s PGI performance shows steady decline post-Covid, with Kolhapur at top and Parbhani at the bottom in 2024 rankings : देशात नावलौकिक असलेले महाराष्ट्राचे शालेय शिक्षण क्षेत्र कोरोनानंतर पिछाडीवर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’मध्ये सलग तिसर्‍या वर्षी महाराष्ट्राची घसरण कायम असल्याचे दिसून आले. एकूण दहापैकी सातव्या श्रेणीवर महाराष्ट्र फेकले गेले आहे. 2020 च्या अहवालात राज्याला पहिली श्रेणी मिळाली होती, हे विशेष.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com