MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

How Maharashtra’s Employment Guarantee Scheme Started : वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. एसटी तिकिटावरील १५ पैशांच्या अधिभारातून निधी उभारला गेला आणि पुढे योजनेला देशव्यापी स्वरूप मिळाले.
Maharashtra Employment Guarantee Scheme

Maharashtra Employment Guarantee Scheme

esakal

Updated on: 

Employment Guarantee Scheme : आज देशभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा ही ग्रामीण भागातील रोजगाराची महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते. मात्र, या योजनेची संकल्पना देशपातळीवर येण्याच्या अनेक वर्षे आधी महाराष्ट्रात रुजली होती. महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेच्या मुळाशी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ नेते वि. स. पागे यांची दूरदृष्टी होती. विशेष म्हणजे, या योजनेसाठी निधी उभारण्यासाठी एसटीच्या तिकिटावर आकारण्यात आलेल्या १५ पैशांच्या अधिभारातून सुमारे १३८ कोटी रुपये उभारण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com