मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, कधी मिळणार प्रत्यक्ष लाभ?

राज्यात सध्या विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या कर्जमाफीची घोषणा लगेच घोषणा होणार नाही.
Maharashtra Farm Loan Waiver Approved

Maharashtra Farm Loan Waiver Approved

esakal

Updated on

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर हिरवा कंदील दाखवला असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com