Maharashtra Waives Royalty on Soil, Silt and Murum: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या माती, मुरूम आणि गाळावर आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही.
मुंबई: शेतकऱ्यांना स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी सरकारला एक रुपयाचेही स्वामित्व धन (रॉयल्टी) द्यावे लागणार नाही.