Shetkari Karj Mafi Update : दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता; खात्यात जमा होणार पैसे? 4 हजार कोटींचा प्रस्ताव वित्त खात्याकडे...

Maharashtra Farmer Loan Waiver 2026 Latest Update : महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी ४ हजार कोटींचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra farmer loan waiver latest update

Maharashtra farmer loan waiver latest update

esakal

Updated on: 

Maharashtra farmer loan waiver 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील सुमारे ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सहकार विभागाने ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com