

Ahilyadevi Holkar Scheme
esakal
Who is Excluded from ₹2 Lakh Crop Loan Waiver? : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ मंजूर केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच मर्यादित राहावा, यासाठी सरकारने काही कठोर अटी व निकष निश्चित केले आहेत.