Maharashtra Flood Relief: महाराष्ट्राला केंद्राकडून ५०० कोटींच्या 'मदतीचा हात', आगाऊ निधीला मंजुरी

Centre Approves ₹500 Crore for Maharashtra: या निधीमुळे मदत, बचाव आणि पुनर्वसनाची कामे अधिक वेगाने राबविण्यास मदत होणार असून राज्यातील पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Flood Relief

Maharashtra Flood Relief

esakal

Updated on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील मदत, बचाव व पुनर्वसनासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत (एसडीआरएफ) २११७.८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात महाराष्ट्राला ५०० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार आहे. मॉन्सूनमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागातील मदत आणि बचावकार्यासाठी हा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे. पूरग्रस्त सात राज्यांपैकी हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि नागालँड या राज्यांना २०२६-२७ या वर्षातील ‘एसडीआरएफ’चा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com