Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

fodder camp government rules : महाराष्ट्रात दुष्काळाच्या काळात चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणते नियम आहेत? जनावरांनुसार किती अनुदान मिळते, कोण पात्र आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना कोणते अधिकार आहेत, जाणून घ्या.
Maharashtra Drought Fodder Camp

Maharashtra Drought Fodder Camp

esakal

Updated on: 

Maharashtra fodder camp rules : दुष्काळ किंवा टंचाईच्या परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी शासनाकडून चारा छावण्या सुरू केल्या जातात. चारा, खाद्य, पाणी आणि औषधांची व्यवस्था करण्यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. मात्र, छावणी सुरू करणे, जनावरांची नोंदणी आणि अनुदानाचे वाटप यासाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com