Farmer Relief: केशरी रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; ३ महिने मिळणार मोफत धान्य

Maharashtra announces free ration for eligible farmers: दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळणार. कोणाला लाभ मिळेल, धान्य कसे मिळेल आणि ई-केवायसी का आवश्यक आहे, जाणून घ्या.
Maharashtra announces free ration for eligible farmers

Maharashtra announces free ration for eligible farmers

sakal

Updated on: 

Mumbai: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केशरी रेशनकार्ड असलेल्या आणि सध्या कोणत्याही सरकारी अन्नधान्य योजनेचा लाभ न मिळणाऱ्या पात्र शेतकरी कुटुंबांना पुढील तीन महिने मोफत धान्य दिले जाणार आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा पाच किलो धान्य मिळेल. या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...