Cabinet Decision: मोफत उपचाराच्या योजनेसंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; 'कॅबिनेट'मधील सर्व निर्णय एका क्लिकवर

Rising Tide of Affluence in India Key Findings from the Hurun Report: वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे (ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.
Cabinet Decision: मोफत उपचाराच्या योजनेसंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; 'कॅबिनेट'मधील सर्व निर्णय एका क्लिकवर
Updated on

Maharashtra Government: राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक विभागांशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे. आरोग्याशी संबंधित मोफत योजनेबद्दलही निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करण्याता आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागांचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com