

Maharashtra Encroachment Regularisation Policy
ESakal
महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १ जानेवारी २०११ पासून सर्व निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शासनाकडून एक अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.