

Government Employee transfer
esakal
Maharashtra Government Decision: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकपणा आणि पदांचा समतोल राखण्यासाठी हे नवीन सर्वसमावेशक बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.