Government Employees : शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; चौथ्या दिवशीही कामकाज ठप्प, सुधारित पेन्शनसह १८ मागण्यांवर तोडगा नाही

प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांचा बेमुदत संप चिघळला; चर्चेत तोडगा निघेपर्यंत चौथ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच
State Government Employees Strike Enters 4th Day After Failed Talks

State Government Employees Strike Enters 4th Day After Failed Talks

Sakal

Updated on

पाली : राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने शुक्रवारी (ता. 24) सलग चौथ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार असल्याची घोषणा समन्वय समितीने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com