Government Employee: जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य सरकारचा जीआर; 'या' कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Government Issues GR for Water Resources Department Officers: केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहेत, अशा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही एक वेळ पर्याय देण्यात येतो.
Good News for State Employees

Good News for State Employees

esakal

Updated on

Old Pension Scheme: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत पात्र कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेण्यात येतो. दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणात शासन सेवेत दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या तीन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. २० एप्रिल २०२६ रोजी हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com