Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Maharashtra Government News: दिव्यांग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत ₹१,००० वरून ₹१५,००० पर्यंत वाढवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी ही मोठी घोषणा केली आहे.
Devendra Fadnavis disabled welfare scheme

Devendra Fadnavis disabled welfare scheme

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दिव्यांगांसाठीच्या आर्थिक मदतीत लक्षणीय वाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून केवळ १,००० रुपयांच्या टूलकिट खरेदीसाठी देण्यात येणारी मदत आता १५ पटीने वाढवून १५,००० रुपये करण्यात आली आहे. या योजनेचा प्राथमिक उद्देश अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार बनण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com