
Maharashtra Govt Employee : राज्य सकारच्या सेवेत काम केलेल्या आणि ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना आता वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत काम करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाला विविध कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.