

Maharashtra News
esakal
मुंबई: राज्यातील शासकीय विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.