

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announces direct recruitment of over 250 former Navy Agniveers into the Maharashtra Marine Police Force without fresh examinations
esakal
महाराष्ट्र सरकारने भारतीय नौदलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २५० हून अधिक माजी अग्निवीरांना राज्याच्या कोस्टल पोलीस दलात संधी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर येथे याबाबतची घोषणा केली. विशेष म्हणजे, या माजी अग्निवीरांना त्यांच्या लष्करी सेवेचा आणि प्रशिक्षणाचा विचार करून भरती परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. त्यांना कोणतीही नवीन परीक्षा न देता थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.