

Baliraja Panand Rasta Yojana Maharashtra
ESakal
आता राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्ते किंवा चाकरस्ते आणि पाणी वाहणाऱ्या मार्गांवर अतिक्रमण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “मुख्यमंत्री बळीराज शेत/पानंद रस्ता योजना” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे.