Maharashtra Female Foeticide Monitoring: कन्याभ्रूण हत्येवर लगाम : राज्य तपासणी व संनियंत्रण समितीवर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची नियुक्ती

कन्याभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी राज्य तपासणी व संनियंत्रण समिती पुनर्गठित; वसईच्या आमदार सौ. स्नेहा दुबे-पंडित यांची महत्त्वाच्या सदस्यपदी निवड
Fight Against Female Foeticide: MLA Sneha Dubey-Pandit Appointed to State Monitoring Committee

Fight Against Female Foeticide: MLA Sneha Dubey-Pandit Appointed to State Monitoring Committee

Sakal

Updated on

विरार : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, २००३ तरतुदीनुसार नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांची तपासणी तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मा. मंत्री , सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण , महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी व संनियंत्रण समिती (State Inspection and Monitoring Committee) पुनर्गठित करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या समितीवर वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे-पंडित यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com