Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमुळे शिक्षक व शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनचा मार्ग मोकळा; २० वर्षांवरील सेवेसाठी शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के पेन्शनची तरतूद
Major Relief for Teachers & Staff: Maharashtra Govt Issues Guidelines for Revised Pension Scheme

Major Relief for Teachers & Staff: Maharashtra Govt Issues Guidelines for Revised Pension Scheme

esakal
Updated on

परळी वैजनाथ : राज्यभरातील शिक्षक आणि कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या प्रदीर्घ लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) लागू असलेल्या कर्मचार्‍यांसाठी ’सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ लागू करण्याची सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली आहे. वित्त विभागाने बुधवारी (ता.६) या संदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित केले असून, यामुळे आता शिक्षकांसह हजारो शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com