Maharashtra Digital Governance 174 Systems : सरकारी कार्यालयांमधील चकरा थांबणार! मुख्यमंत्र्यांकडून १७४ डिजिटल प्रणालींचे लोकार्पण; प्रजासत्ताक दिनापासून राज्यात 'झिरो ब्युरोक्रसी' आणि पेपरलेस प्रशासन!

अनावश्यक प्रतिज्ञापत्रे रद्द होणार अन् मोबाईलवरच निघणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र; 'आपले सरकार २.०', 'महाडीबीटी २.०' आणि 'मैत्री २.०' मुळे नागरिकांना मिळणार वेगवान व पारदर्शक सेवा!
174 digital systems launched by CM Devendra Fadnavis!

174 digital systems launched by CM Devendra Fadnavis!

Sakal

Updated on: 

राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, जलद आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (२६ नोव्हेंबर) प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) उपक्रमांतर्गत तब्बल १७४ डिजिटल प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले.

Loading content, please wait...