

Maharashtra Sarpanch News Gram Panchayat Administrator
esakal
Maharashtra Gram Panchayat Administrator : राज्यातील मुदत संपलेल्या मात्र निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.