Maharashtra Expensive Electricity : महाराष्ट्रात मिळतेय सर्वाधिक महाग वीज; जयंत पाटील यांनी थेट आकडेवारीच मांडली

Maharashtra State Electricity : सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी, असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
Jayant Patil Claimed Maharashtra has the most expensive electricity
Jayant Patil Claimed Maharashtra has the most expensive electricityEsakal
Updated on

Maharashtra Electricity : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग असल्याचा दावा केला आहे. त्यांनी अन्य राज्यातील वीज दरांची आकडेवारी मांडली आहे. "मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी", असा उपरोधिक टोलाही सोशल माीडियावरील पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com