Maharashtra Heat Wave Alert
Maharashtra Heat Wave Alert esakal

Maharashtra Temperature Update: राज्यात उन्हाच्या झळा! विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ

Temperature News : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच पुण्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पुण्यात ३५.८ अंश सेल्सियसवर तापमानाची नोंद झाली आहे.
Published on

Maharashtra is experiencing a severe heat wave : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवत आहेत. बऱ्याच ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेलं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या २४ तासांत तापमानात ४ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com