Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Imd Weather Update : कोकण व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेची लाट आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता नाही.
Scorching heatwave conditions in Maharashtra as Akola records the highest temperature in India, with IMD issuing alerts for several districts.

Scorching heatwave conditions in Maharashtra as Akola records the highest temperature in India, with IMD issuing alerts for several districts.

esakal

Updated on

राज्यात उन्हाचा कहर वाढला असून अनेक भागांत उष्णतेची लाट कायम आहे.विदर्भातील अकोला जिल्ह्यात ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हे देशातील उच्चांकी तापमान ठरले आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, कमाल तापमान ४० अंशांपार गेल्यास आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट घोषित केली जाते. सोमवारी (९ मार्च) अकोल्यात उष्णतेची लाट नोंदवली गेली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com